Shuk Shuk Manya
उषा टिमोथी, स्नेहल भाटकर
शुक शुक मन्या जातोस की नाही
शुक शुक मन्या जातोस की नाही
का पाठीत घालू लाटणं
का पाठीत घालू लाटणं
नको ग मने तुला न शोभे
तुझ्या मन्याला असं हे हाकलून देणं
अगं नको ग मने तुला न शोभे
तुझ्या मन्याला असं हे हाकलून देणं
शुक शुक मन्या जातोस की नाही शुक शुक
निवांत आहे अवतीभवती
निवांत आहे अवतीभवती
तू संधी शोधली नामी
अरे तू संधी शोधली नामी
तुझ्या प्रीतीच्या लोण्यासाठी
चोरून आलो ना मी
तुझ्या प्रीतीच्या लोण्यासाठी
चोरून आलो ना मी
बसेल बडगा पाठीत मिस्टर भंगून जाईल स्वप्न
हे हे भंगून जाईल स्वप्न
आता घालू का पाठीत लाटणं
आता घालू का पाठीत लाटणं
नको ग मने तुला न शोभे
तुझ्या मन्याला असं हे हाकलून देणं
शुक शुक मन्या जातोस की नाही शुक शुक
बिलगाया मी तुजला येता
उडवुनि का लाविसी
बिलगाया मी तुजला येता
उडवुनि का लाविसी
किती लोचटा मागे मागे करुनी घोटाळसी
किती लोचटा मागे मागे करुनी घोटाळसी
बरं नव्हे हं मने प्रियतमे फिस्कारून बोलणं
अगं हे फिस्कारून बोलणं
आता घालू का पाठीत लाटणं
आता घालू का पाठीत लाटणं
नको ग मने तुला न शोभे
तुझ्या मन्याला असं हे हाकलून देणं
शुक शुक मन्या जातोस की नाही शुक शुक
भेटीगाठीला सोकावून तू फारच गेलास मन्या
अरे तू फारच गेलास मन्या
काय करू मी चैन पडेना
मुळिच मला तुजविना
अगं काय करू मी चैन पडेना
मुळिच मला तुजविना
मनात प्रीती तुझ्या खरं ना वरवर रागावणं
खरं ना वरवर रागावणं मेओव
शुक शुक
Written by: SHEHAL BHATKAR, VINAYAK RAHATEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now