Kare Mana Ka Asa

सिद्धार्थ महादेवन, Shreya Ghoshal

कारे मना का असा तू आज वागतो पाहून का मला असा तू लाजतो बोल ना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा असतो नसतो उडतो का ताऱ्यांच्या वनात सांग ना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा प्रेमाचे शब्द घेऊ दे त्याच्या हृदयात ठेऊ दे जुळू दे प्रेमाची सारी भावना ये ना तिला ही प्रीत सांग ना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा आ आ आ आ होडी नयनाची घेऊ दे तिच्या स्वप्नात जाऊ दे खेळ हा प्रेमाचा जा तू खेळ ना ये ना त्याच्याशी जीत रे मना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा कारे मना का असा तू आज वागतो पाहून का मला असा तू लाजतो बोल ना बोल ना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा असतो नसतो उडतो का ताऱ्यांच्या वनात सांग ना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs