Sundar Te Dhyan

शकुंतला

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुळशी हार गळा कांसे पितांबर तुळशी हार गळा कांसे पितांबर आवडे निरंतर तेची ध्यान आवडे निरंतर तेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजीत कंठी कौस्तुभमणी विराजीत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान

Written by: Anil Mohile, Sant Tukaram, Shrinivas KhaleLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network, Sentric Music, Shemaroo Entertainment LimitedLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store