Lagliya Godi Tujhi
हर्षवर्धन वावरे, साशा तिरुपती
हे हे हे हाय हाय हाय हाय हाय हे हे हाय हाय हाय
रुक कूक कूक रुक कूक कूक
हंहं अर्रर्र हासलंय गं
असं कसं धजलं गं
टुक टुक बघतंय
बाई बाई बाई
असं होणं बरं न्हाई न्हाई न्हाई
घडतंय सारं तर घडू दे कि, व्हयं व्हयं
जुळतंय नातं तर जुळू दे की
घोर कसला
होतंय थड थड
आता र्रर्रर्र फसलं रं
असं कसं धजल रं
लाडी गोडी गं
डोळा करी गं
का होतीय हालत खुळी
पिरतीचं ढग काळ झालं बघ
अशी भन्नाट जादुगरी
आस बिलगून गायि तरानं
कि वाट सारं सारं गुलाबी
रात रंगून गेली जीवाची
कि भान आता नाही जराभि
फसलर
असं कस धजलं धजलं धजलं रं धजलं
लागलीय गोडी तुझी ओढ दिन रात गं
समंध तुझ्या दिस हुई चांद रात गं
लागलीय गोडी तुझी ओढ दिन रात गं
समंध तुझ्या दिस हुई चांद रात गं
अगं गं गं गं अर्रर्रर्र र्र र्र नाही नाही नाही हा
अगं गं गं गं गं गं अर्रर्रर्र र्र र्र नाही नाही नाही
अगं गं अर्रर्र र्र अगं गं नाही नाही नाही नाही
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now