Pradakshina Dhanya Dhanya Ho

संजीव अभयंकर

धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदो पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी पदो पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत लोटांगण घालितां मोक्ष लोळे हो पायांत धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुनी देह्भाव वाहीला प्रदक्षिणा करुनी देह्भाव वाहीला श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs