Aarti Santoshimatachi

Jyotsna Ganpule, सुचित्रा बर्वे, सुचित्रा भागवत, रंजना जोगळेकर, मृदुला दाधेय

जय देवी श्री देवी संतोषी माते जय देवी श्री देवी संतोषी माते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते जय देवी श्री देवी संतोषी माते जय देवी श्री देवी संतोषी माते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी जननी विश्वाची तू जीवन चिच्छक्ती शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती जय देवी श्री देवी संतोषी माते जय देवी श्री देवी संतोषी माते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते भृगवारी श्रध्देने उपास तव करिती आंबट कोणी काही अन्न न सेवीती गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती मंगल व्हावे म्हणूनी कथा श्रवण करिती जय देवी श्री देवी संतोषी माते जय देवी श्री देवी संतोषी माते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थती त्याच्या हाकेला तू धावूनिया येसी संतती वैभव कीर्ती धनदौलत देसी जय देवी श्री देवी संतोषी माते जय देवी श्री देवी संतोषी माते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे भवभय हरूनी आम्हा सदैव रक्षावे मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी म्हणूनी मिलिंद माधव आरती ओवाळी जय देवी श्री देवी संतोषी माते जय देवी श्री देवी संतोषी माते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते वंदन भावे माझे तव पदकमलाते

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs