Dhanya Dhanya Ho Pradakshina

मोहन, संचिता, Pramila, सरिता, गणेश, नागेश, रुपाली, संजय, संतोष

एक दोन तीन चार स्वामींचा जयजयकार अरे एक दोन तीन चार समर्थांचा जयजयकार श्री स्वामी समर्थ महाराज कि जय धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदो पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरून काशी धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती नामसंकीर्तने नित्यानंदे नाचताती धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांता धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी अनुभवाते जाणति जे गुरुपदिंचे रहिवासी धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुनी देहभावे वाहिला श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची अक्कलकोट महाराज कि जय

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs