Yei Ho Vitthale Mazhe Mauli Ye

मोहन, संचिता, Pramila, सरिता, अजिता, विवेक, Ashvin, रुपाली, संजय, प्रताप

येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे हो देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये आलिया गेलीया हातीं धाडी निरोप आलिया गेलीया हातीं धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा मायबाप हो माझा मायबाप येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसून गरुडावरी बैसून माझा कैवारी आला हो माझा कैवारी आला येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी हो जीवेंभावे ओंवाळी येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया कृपादृष्टी पाहे कृपादृष्टी पाहे माझा पंढरिराया हो माझा पंढरिराया येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे हो देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये येई हो विठ्ठले माझे माऊली ये

Written by: Lyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs