Tod Fod
गणेश चंदनशिवे, प्रसन्नजीत कोसंबी, मुग्धा कऱ्हाडे
क्या बात हे आईच्या हा हा हा
गोल गोल केक त्याची क्रीम गोड गोड
गोल गोल केक त्याची क्रीम गोड गोड
आपल्या मालकांचा बर्थडे
आज नाही तडजोड नाही तडजोड
गोल गोल केक त्याची क्रीम गोड गोड
आपल्या मालकांचा बर्थडे
आज नाही तडजोड नाही तडजोड
तोडफोड तोडफोड तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड फुल्लटू तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड फुल्लटू तोडफोड
लावलाय बॅनर कडक केलाय सॉलिड इचार
घातला सोनियाचा शर्ट त्याचे तोळे हजार
असं व्हयं
लावलाय बॅनर कडक केलाय सॉलिड इचार
घातला सोनियाचा शर्ट त्याचे तोळे हजार
भर जवानीचा ग्लास नाग मापामंदी पाप
भावड्या वाजव कडक फुल्ल नाईट नॉनस्टॉप
होऊन जाऊ दे
हो गर्दिमंदी पोरी हले पोरींचा झगा
डिजेवर डुलतो माझा मदन बघा
ह्याचा मदन बघा ह्याचा मदन बघा
ह्याचा मदन बघा ह्याचा मदन बघा
गोल गोल हॉल याचा आशयाचं खोल
बघ सांभाळून खड्डे डिफिकल्ट आहे रोड
डिफिकल्ट आहे रोड
तोडफोड तोडफोड तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड फुल्लटू तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड फुल्लटू तोडफोड
वा र वा वा र वा
एक पेग जात बघ वळे कसा पाय
हिची झुलते कंबर स्पीड फोर जी चा हाय
डान्स रंगला कडक मूड सेल्फीचा भाय
दूध पापण्या अगुदरच उटण्याची घाई
ल्येक टर्न हिथं तरणाबाडसुद्धा बाप
फेसबुक लाईव्ह करून उडू दे की थरकाप
कुस्ती होउदे कुस्ती
आग नाच पोरी नाच तुला केवढा गं माज
चल्ल होऊन जाऊ दे काय व्हायचं ते आज
चल्ल होऊन जाऊ दे काय व्हायचं ते आज
चल्ल होऊन जाऊ दे काय व्हायचं ते आज
तोंडात भरला केक त्याचे तुकडे हजार
मधाळ गुळचट इष्काचा आजार
हाय इष्काचा आजार
तोडफोड तोडफोड तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड फुल्लटू तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड तोडफोड फुल्लटू तोडफोड (फोड फोड)
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now