Apradh Meech Kela

सुधीर फडके, मालती पांडे

अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी झाले शिक्षा तुझ्या कपाळी जाणीव हीच माझ्या जिवा सदैव जाळी माझ्या जिवा सदैव जाळी जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा डोळ्यांतुनी हळू या हृदयात पाय ठेवा बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी राया शिक्षा तुझ्या कपाळी राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा भासात गुंतवावा मी जीव का कुणाचा अक्षम्य चूक झाली मी प्रीत दाखवीली अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी झाले शिक्षा तुझ्या कपाळी झाले शिक्षा तुझ्या कपाळी

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs