Naach Ganyacha Rang

महालक्ष्मी अय्यर

नाच गाण्याचा रंग अशी झाली मी दंग नाच गाण्याचा रंग अशी झाली मी दंग गुलाबी नशा आली डोळ्यामधी थांब तुला धरतेय जाळ्यामधी गुलाबी नशा आली डोळ्यामधी थांबतुला धरतेय जाळ्यामधी या या माया या पा पा पळा या या या बेगीन या या या माया या या या माया या पा पा पळा या या या बेगीन या या या माया या हिरो तुला बसले टपून कशाला बघतोसं लपून रूप तुझ बघते जपून जरा जपून ओ ओ हिरो तुला बसले टपून कशाला बघतोसं लपून रूप तुझ बघते जपून जरा जपून हाय फिरते मी इष्काच्या मळ्यामधी थांब तुला धरते जाळ्यामधी लाज बिज सोडून वागू नको असा वागू नको मागं लागू नको तुझ लफडं ग येईन गळयामधी अरे थांब तुला धरते जाळ्यामधी या या माया या पा पा पळा या या या बेगीन या या या माया या या या माया या पा पा पळा या या या बेगीन या या या माया या हे ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुमपचिकूम ढुम ढुम ज्वानीची मारून गिरकी रं साऱ्यांची घेईन फिरकी रं आता का मान तुझी तीरपि रं हो हो ज्वानीची मारून गिरकी रं साऱ्यांची घेईन फिरकी रं आता का मान तुझी तीरकी रं तीरकी रं हरलास आता तू खेळा मधी थांब तुला धरते जाळ्यामधी लाज बिज सोडून वागू नको असा वागू नको मागं लागू नको तुझ लफडं ग येईन गळयामधी अरे अरे थांब तुला धरते जाळ्यामधी या या माया या पा पा पळा या या या बेगीन या या या माया या या या माया या पा पा पळा या या या बेगीन या या या माया या या या माया या पा पा पळा या (ला ला ला ला) या या बेगीन या या या माया या (ला ला ला ला) या या माया या पा पा पळा या (ला ला ला ला) या या बेगीन या या या माया या (ला ला ला ला)

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs