Man Aaj Na Maze Rahile

महालक्ष्मी अय्यर, रमण महादेवन

मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले शोधून मला मी हरले हरवून कुठे गेले प्रीतीचे सारे रंग नवे उधळून कुठे हे गेले प्रेमाचे नाव देऊन नावठाव फसवून कुठे हे गेले मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले शोधून मला मी हरलो हरवून कुठे गेले प्रीतीचे सारे रंग नवे उधळून कुठे हे गेले प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठेते गेले मन आज न माझे राहिले राहिले राहिले थांबून वाट बघतो कधी सांगुन वाट चुकतो कधी जागून रात्र फिरतो कधी का आठवून हसतो कधी मन पाखरू प्रेमात धुंद बेभान आज भिरभिरते किती सावरू किती आवरूप्रेमाच्या गौर्य मन फिरते हृदयाचेस्पंदने मायेने स्पर्शुन कुठे हे गेले प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठेते गेले मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले एकमी एक तू एक प्रेम कधी जुळले जेनाते कळले न कधी माझ्यात प्रेम प्रेमात मी घडले जे आज घडले न कधी मन गुंतले नभ रंगले प्रेमाने हे जीवन सजले स्वप्नातमी जे शोधिले या क्षणात मनात रुजले जन्मोजन्मीची बंधने जोडून कुठे ते गेले प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठे हे गेले मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले शोधून मला मी हरलो हरवून कुठे गेले प्रीतीचे सारे रंग नवे उधळून कुठे हे गेले प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठे हे गेले मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs