Daatale Reshami
महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर
मौला इश्क़ है खुदा दुहाई देती है जुबां
दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले हे धुके
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके दाटले हे धुके
दिवे लाखो मनामध्ये लागले लागले
दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले हे धुके
मौला इश्क़ है खुदा दुहाई देती है जुबां
रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली रे ना कळे
रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली रे ना कळे
बेफिकीर मन हे झाले भान प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले हे धुके हा
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके दाटले हे धुके हा
वोन्ट यू स्टे विथ मी वोन्ट यू बी विथ मी
नो मॅटर व्हेअर आय गो यू आर द वन
ओह आय लव्ह यू बेबी आय लव्ह यू
वोन्ट यू स्टे विथ मी वोन्ट यू बी विथ मी
नो मॅटर व्हेअर आय गो यू आर द वन
ओह आय लव्ह यू बेबी आय लव्ह यू
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवून का तुला रे झाले मी बावरी
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवून का तुला रे झाले मी बावरी
बेफिकीर मन हे झाले भान प्रेमाचे आले
सोपे होईल सारे तुझ्यासवे
दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले हे धुके हा
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके दाटले हे धुके हा
मौला इश्क़ है खुदा दुहाई देती है जुबां
Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now