Re Raya

कैलाश खेर

हलगीचा टंकारा दुम दुम दुमतोया डोलाचा घुमारा घूम घूम घुमतोया हे हलगीचा टंकारा दुम दुम दुमतोया डोलाचा घुमारा घूम घूम घुमतोया आसमानावर नाव कोरं अरे अंगात रं वारं हो आसमानावर नाव कोरं अरे अंगात रं वारं दिसायला हलकी बोल्ड डोल ओळखतात की रं भावा रे राया माझ्या भावा घे भरारी कर धावा रे राया माझ्या भावा घे भरारी कर धावा राया टाळू नकोस सूर्याला चला त्याला भिडायला राया टाळू नकोस सूर्याला चला त्याला भिडायला प्रकाश पिऊनी सज्ज हो राया आता लढायला रे राया माझ्या भावा घे भरारी कर धावा धक धकती ज्वाळा त्याची अंगात सामावून घे झळाळते तेज त्याचे धमन्यात भिनवूनी घे वो धक धकती ज्वाळा त्याची अंगात सामावून घे झळाळते तेज त्याचे धमन्यात भिनवूनी घे घे लकाकी घे चकाकी हे घे चकाकी हो स्वार मग मारू उभारी घे भरारी घे भरारी घे भरारी झळाळला पाहिजे सगळीकडे आपलच नाव झळाळला पाहिजे सगळीकडे आपलच नाव कार्याने त्याचा असा ठाव घ्यावा रे राया माझ्या भावा घे भरारी कर धावा रे राया माझ्या भावा घे भरारी कर धावा शिवबा चा छावा तू थकू नको भावा अरे शिवबा चा छावा तू थकू नको भावा नाकारताय नशीब कर त्याचा धावा ते हसवतंय कधी रडवतंय ते हसवतंय कधी रडवतंय कधी चकवतय कधी थकवतंय कधी गोंजारत कधी हिणवतंय कधी चकवतय कधी थकवतंय कधी गोंजारत कधी हिणवतंय मात द्यावी नशिबाला मग थोडा भाव खावा रे राया माझ्या भावा घे भरारी घे भरारी कर धावा रे राया माझ्या भावा घे भरारी घे भरारी कर धावा भावा टाळू नकोस सूर्याला चला त्याला भिडायला भावा टाळू नकोस सूर्याला चला त्याला भिडायला प्रकाश पिऊनी सज्ज हो राया आता लढायला रे राया माझ्या भावा हो घे भरारी घे भरारी कर धावा

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs