Daate Dhuke

Javed Ali

आसू भरल्या पापण्या ओल्या चालावे किती प्रश्न हा पुन्हा सावल्या सरल्या वाटा पार भरकटल्या शोधाव्या किती हरवल्या खुणा फरफट चाले भासांची घुसमट होते श्वासांची वणवण भटकतो एकटा पुन्हा दाटे धुके भोवती फसवे आज का माझ्या मना झाली सजा का अशी घडला हा काय माझा गुन्हा चाललो मी कुठे ना कळे काही सोबती एक ही सावली नाही हुंदका दाटला आज का माझा चाहुलीं भोवती पाऊले नाही उलगडले ना काहीही गुरफटल्या दिशा दाही वणवण भटकतो एकटा पुन्हा दाटे धुके भोवती फसवे का आज माझ्या मना झाली सजा का अशी घडला हा काय माझा गुन्हा चेहरा आपला ना केव्हा कुठे दिसला बदलावा किती रोज आरसा दोन वळणे ही ओळख ना सुचे काही गर्दीतून ह्या हरवला ठसा हो चांद ना सापडे सांज च्या वेळी का अशी याद हि या जिवा जाळी कोरडा वंद आज का सोसणं दाटली आसवे वाहती झाली नकळत वावटळ उठते भवरा जिंदगी होते वणवण भटकतो एकटा पुन्हा दाटे धुके भोवती फसवे आज का माझ्या मना झाली सजा का अशी घडला हा काय माझा गुन्हा

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store