Rutu Yetil Jatil

जानव्ही प्रभु अरोडा, शान

ऋतु येतील जातील आणि आयुष्य सरेल फक्त संचिताचे सार पुढे श्वासात उरेल असे मन माझे ओढते मला कि आभाळाचा जीव मातीशी जडावा उगवतो सुर्य अंधार पुढ्यात तसा सूर माझा गगना भिडवा असे झाड लाऊ माझ्या या गाण्याला जिथून आभाळी गरुड उडवा ऋतु येतील जातील आणि आयुष्य सरेल फक्त संचिताचे सार पुढे श्वासात उरेल

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store