Saranga Re Saranga

देवकी पंडित

वादळे उठतात किनारे सुटतात नशिबाशी फुटतात लाटा वादळे उठतात किनारे सुटतात हो वादळे उठतात किनारे सुटतात नशिबाशी फुटतात लाटा पाऊले थकतात शेवटी अवचित पाऊले थकतात शेवटी अवचित जगाण्याच्या वळतात वाटा सारंगा रे सारंगा हो सारंगा रे सारंगा माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी चालताना पुन्हा सांगते रे कुणी चालताना पुन्हा सांगते रे कुणी हुंदके सरतात भासवे उरतात हो हुंदके सरतात भासवे उरतात जगण्याचा सलतोच काटा हे ऋतु कोणते येत जाती असे हे ऋतु कोणते येत जाती असे जीवनाला नवे देत जाती पिसे जीवनाला नवे देत जाती पिसे थांबणे नसतेच चालणे असतेच हो थांबणे नसतेच चालणे असतेच रस्त्याना फुटतोच फाटा पाऊले थकतात शेवटी अवचित पाऊले थकतात शेवटी अवचित जगण्याच्या वळतात वाटा सारंगा रे सारंगा हो सारंगा रे सारंगा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs