Ole Mool Bhedi
देवकी पंडित
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
नव्हे ऐसे काही नाही अवघड
नव्हे ऐसे काही नाही अवघड
नाही कईवाड तोच वरी
नाही कईवाड तोच वरी
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
दोरे चिरा कापे पडीला कांचणी
दोरे चिरा कापे पडीला कांचणी
अभ्यासे सेवनि विष पड़े
अभ्यासे सेवनि विष पड़े
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
तुका म्हणे कैचा बैसन्याशी ठाव
तुका म्हणे कैचा बैसन्याशी ठाव
जठरी बाळा वाव एकाएकी
जठरी बाळा वाव एकाएकी
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
आभ्यासासी सांग कार्यसिद्धि
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now