Laal Paithani Rang Mazya Cholila

देवकी पंडित, रविंद्र साठे

लाल पैठणी रंग माझ्या चोळीला लाल पैठणी रंग माझ्या चोळीला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला लाल पैठणी रंग माझ्या चोळीला लाल पैठणी रंग माझ्या चोळीला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला उगा मस्करी करीन कशाला उगा मस्करी करीन कशाला तुमच्यासाठी सजला बंगला तुमच्यासाठी सजला बंगला अशी नार झुबेदार हिचा कोण भरतार अशी नार झुबेदार हिचा कोण भरतार हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार घट्ट नेसून हिंडते नौवार गोर्‍या पायात गोर्‍या पायात पैंजण रुमझुमला गोर्‍या पायात पैंजण रुमझुमला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला शपथ गळ्याची तुम्हा सांगते शपथ गळ्याची तुम्हा सांगते सारा शिणगार घेऊन बसते सारा शिणगार घेऊन बसते रूप हीचं रूपखनी नाही हळू पाही कुणी रूप हीचं रूपखनी नाही हळू पाही कुणी कुंकू भरलं कपाळी भरदार हिच्या अंगावर सोन्याची जरतार माझ्या ओठीचा माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला लाल पैठणी रंग माझ्या चोळीला लाल पैठणी रंग माझ्या चोळीला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला तुमी यावं सजण रंग होळीला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs