Ghan bharun yeti jevha

देवकी पंडित

घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा मन माझे विभोर होते घण भरून येती जेव्हा मन माझे विभोर होते थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा दारी पाऊस माझ्या आतुर प्रियकर माझा दारी पाऊस माझ्या आतुर प्रियकर माझा पसरुनि दोन्ही बाहू पसरुनि दोन्ही बाहू मी त्याची होऊन जाते थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा ओली पाने नवथर कोरी नक्षी नाजूक नाभाथेंबांची ओली पाने नवथर कोरी नक्षी नाजूक नाभाथेंबांची धारांनी गँधून भिजले धारांनी गँधून भिजले मन गन्ध गन्ध मोहरले थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा तळहाती लखलख मोती भरभरून पाऊस देतो तळहाती लखलख मोती भरभरून पाऊस देतो उधळून अशी अंगाने उधळून अशी अंगाने मी राणी भिजून जाते थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते घण भरून येती जेव्हा मन माझे विभोर होते थेंबाथेंबांचे गाणे अंगावर मी झेलून घेते घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा घण भरून येती जेव्हा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs