Aaj Kahi Sangte Re
देवकी पंडित
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
शब्द माझ्या ओठावरी
येता येता थांबले
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
आज काही सांगते रे
कालच्या भेटी अशा या
का अधुऱ्या राहिल्या
कालच्या भेटी अशा या
का अधुऱ्या राहिल्या
काळ आला न्यावयासी
मी तयाला थोपिले
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
आज काही सांगते रे
संपता आशा अशा या
मन ही झाले पांगळे
संपता आशा अशा या
मन ही झाले पांगळे
वेध घेता अंतरीचा
मी मला ना आवरे
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
आज काही सांगते रे
वेळ तुझा यावयाचा
मी किती हा पाहू रे
वेळ तुझा यावयाचा
मी किती हा पाहू रे
काळ आता संपला अन
मी अधुरी राहिले
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
शब्द माझ्या ओठावरी
येता येता थांबले
आज काही सांगते रे
काल ते होते अधुरे
आज काही सांगते रे
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now