Dole Kashasathi
अनुराधा पौडवाल, अरुण
डोळे कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो
डोळे कशासाठी कशासाठी
तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो
डोळे कशासाठी
आला भरुन पाऊस
आला भरुन पाऊस
नको एकटा जाऊस
आला भरुन पाऊस
नको एकटा जाऊस
आली सरी कशासाठी ओ सरी कशासाठी
तुला बिलगून भिजून जाण्यासाठी हो
डोळे कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो
डोळे कशासाठी
नाव तुझे मनातले चांदणेच रानातले
नाव तुझे मनातले चांदणेच रानातले
शब्द कशासाठी कशासाठी
शब्द कशासाठी
तुला आठवून भरुन येण्यासाठी हो
डोळे कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो
डोळे कशासाठी
वेल मोहरुन आली
वेल मोहरुन आली
फुले अंगभर झाली
वेल मोहरुन आली
फुले अंगभर झाली
हो वारा कशासाठी
हो वारा कशासाठी
हो गंध वनातून पाखरु होण्यासाठी हो
डोळे कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो
डोळे कशासाठी
असा तुझा भरवसा चांदण्यांचा कवडसा
असा तुझा भरवसा चांदण्यांचा कवडसा
ओठ कशासाठी कशासाठी ओठ कशासाठी
थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी हो
डोळे कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो
डोळे कशासाठी कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
डोळे कशासाठी कशासाठी
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now