Ghadoon Je Gele Te

अनुराधा

घडून जे गेले ते घडेल का फिरुनि ते घडून जे गेले ते घडेल का फिरुनि ते कसे पुन्हा उमलावे कसे पुन्हा उमलावे सुकलेले नाते घडून जे गेले ते घडेल का फिरुनि ते कशा जुळाव्या रेशमी गाठी कशा मिळाव्या चांदण्या राती ओ कशा जुळाव्या रेशमी गाठी कशा मिळाव्या चांदण्या राती दुरावले सुख जे ते फिरून का भेटे घडून जे गेले ते घडेल का फिरुनि ते क्षणीं रुसणे क्षणीं झुरणे क्षणामधे हसणे क्षणीं रुसणे क्षणीं झुरणे क्षणामधे हसणे मनोगतांचे बोलके गाणे न बोलता हृदयींचे स्वराविना गाते घडून जे गेले ते घडेल का फिरुनि ते कसे पुन्हा उमलावे कसे पुन्हा उमलावे सुकलेले नाते घडून जे गेले ते घडेल का फिरुनि ते

Written by: Jog Prabhakar, Sudhir MogheLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs