Sunder Te Dhyan

अनुराधा पौडवाल

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान

Written by: Sant Tukaram (Traditional), Snehal BhatakarLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs