Raat Ashi Preet Ashi

अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर

ला ला ला ला ला ला रात अशी ही प्रीत रसीली रात अशी ही प्रीत रसीली तु असा दूर का सजना ये ना ओ रात अशी ही प्रीत रसीली तु असा दूर का सजना ये ना ओ रात अशी ही प्रीत रसीली बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातरानी ताऱ्यात वाऱ्यात पाण्यापरी प्रेम गाणी बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातरानी ताऱ्यात वाऱ्यात पाण्यापरी प्रेम गाणी ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना ओ रात अशी ही प्रीत रसीली मी इथे प्रीती दे सजनी ये ना रात अशी ही प्रीत रसीली ला ला ला ला ला ला नयनात अधरात हृदयात तू तू तूचे राणी भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी नयनात अधरात हृदयात तू तू तूचे राणी भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी ओ मी तुझी स्वामिनी सजना ओ रात अशी ही प्रीत रसीली तु असा दूर का सजना ये ना ओ रात अशी ही प्रीत रसीली मी इथे प्रीत दे सजनी ओ रात अशी ही प्रीत रसीली रात अशी ही प्रीत रसीली

Written by: ARUN PAUDWAL, SHANTARAM NANDGAVKARLyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs