He Chandane Phoolani Shimpit

अनुराधा पौडवाल

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली ओल्या दवांत न्हाली हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली ओल्या दवांत न्हाली तारे निळ्या नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस तारे निळ्या नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वराला ओठांतल्या स्वराला का जाग आज आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली ओल्या दवांत न्हाली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धुंद होती ती रात्र धुंद होती स्वप्नात दंगलेली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली ओल्या दवांत न्हाली हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली ओल्या दवांत न्हाली

Written by: MADHUSUDAN KALELKAR, PRABHAKAR JOGLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs