Gananayaka Shubhadayaka

अनुराधा पौडवाल

गणनायका गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका शिवनेरीच्या शिवशंभूचा सहवास पावन लाभला उकडीतीरी तव मंदिरी हा पुण्यसंचय हा भला गिरीजात्मजा गिरीजात्मजा तव मूर्ती ही सिंदूरचर्चित सुंदरा गणनायका तोडूनिया भवपाश हे भवकाळ या गुंफातुनी तपी बैसले बहु कष्टले का व्यर्थ ते योगीमुनी भक्ती तुझी भक्ती तुझी सुखदायिनी तप का उगा मग आचरा गणनायका गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs