Aarti Gyanraja

अनुराधा पौडवाल

आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा लोपलें ज्ञान जगी लोपलें ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो साम गायन करी गायन करी आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले प्रकट गुह्य बोले विश्र्व ब्रम्हाची केलें रामजनार्दनी पायी ठक ठेविले ठक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs