Mee Jalwanti

अनुराधा पौडवाल, शैलेंद्र सिंग

मी जलवंती मी फुलवंती मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागलं मला काई तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाईजुईईच्या फुला रे मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागंल मला थांब जरा तिथं लाज वाटती काय म्हणू तिला ते है पिरती थांब जरा तिथं लाज वाटती काय म्हणू तिला ते है पिरती मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागलं मला काई तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाईजुईईच्या फुला रे मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागंल मला थांब जरा तिथं लाज वाटती काय म्हणू तिला ते है पिरती थांब जरा तिथं लाज वाटती काय म्हणू तिला ते है पिरती मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागंल मला तुझ्या रूपाचं रूपाचं डोळ्यात हसू फुटत तुझ्या संगतीनं संगतीनं उमलून पाकळी मिट्ट रूसावं हसावं उगीच फासाव रूसावं हसावं उगीच फासाव कुठं हि शिकलीस कला मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागलं मला या पावसात झाले ओलेचिम्ब गोरी गली मोतियाचे थेम्ब दोघात निवांत मिळाला एकांत दोघात निवांत मिळाला एकांत भेटीचा मोका आला मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागलं मला थांब जरा तिथं लाज वाटती काय म्हणू तिला ते है पिरती थांब जरा तिथं लाज वाटती काय म्हणू तिला ते है पिरती मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागंल मला मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागंल मला माझी तुझी नजर लागंल मला नाय नाय नाय तुझी नजर लागंल मला

Written by: ANIL ARUN, JAGDISH KHEBUDKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs