Title Track Tu Chal Pudhe

अमृता फडणवीस

तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची हि यात्रा संघर्षाची ओ ओ ओ ओ ओ हे हे हे राज्य असो व नसो असे हा ताज तुझ्या रे माथी इतिहाची भविष्याची हि लाज तुझ्या रे हाती राज्य असो व नसो असे हा ताज तुझ्या रे माथी इतिहाची भविष्याची हि लाज तुझ्या रे हाती उमलून येऊ दे मातीतून पालवी सन्मानाची फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची आ आ आ आ आ आ फुले वेचूनी द्यावी तू काटेरी वाटेवरती प्रगतीचे अन समृद्धीचे गीत तुझ्या रे ओठी फुले वेचूनी द्यावी तू काटेरी वाटेवरती प्रगतीचे अन समृद्धीचे गीत तुझ्या रे ओठी परिश्रमाने घडून यावी स्फूर्ति सुख स्वप्नाची फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs