Kagal Gavcha Guna

अजय गोगवले

कागलगावचा गुना ऐका त्याची कहानी हा आ रांगडा ज्याचा बाज आगळं हुतं पानी हा आ पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी हा आ कवतिक सांगु किती पठ्ठ्या बहुगुनी हा आ ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग त्याचा येगळाच ढंग हाती हुन्‍नर डोस्क्यामंदी झिंग डोस्क्यामंदी झिंग हा आ हे ना ना ना ना ना ना ना रामा रामा हे दाजी रामा रामा हे दाजी हे हे हे हे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs