Kona Maga Bhir Bhirata Hey Mana Pakharu
अभय जोध्पुरकर
र र र रा र र र रा र र र रा
कोणा मागे भिरभिरत हो मन पाखरू
कोणासाठी तळमळत हो मन पाखरू
या ओल्या बोल्या माडांच्या झावळत्या सांदीत
ह्या हिरव्या हिरव्या रानाच्या मोहरत्या धुंदीत
ता थाई थाई थाई थेंबाच्या तालावर नुसता
ह्या तनमन विसरून फिरता स्वप्नांच्या मस्ती
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू (हो हे)
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू (हो हे)
ही प्रीत फुलताना, तोल सुटताना
जीव जडताना मन पाखरू
ही आग विझताना, रान भिझताना
साद घुमताना मन पाखरू
कधी मातीच्या गंघात बेभान होता
कघी सांझेच्या रंगात येता
उमलून रे मन पाखरू
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
ते स्पर्श खुलताना, भान हरताना
मोह पडताना मन पाखरू
तो मेघ झरताना, आस उरताना
बांध जुळताना मन पाखरू
कघी सतरंगी स्वप्नाच्या घुंदीत गाता
कघी कळण्याच्या अधीच जाता
निसटून रे मन पाखरू
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
ह्या ओल्या बोला माढाच्या झावव्त्या सांघी
हा हिरव्या हिरव्या रानांच्या मोहरत्या घुंदी
ता थाई थाई थाई थेंबाच्या तालावर नुसता
ह्या तनमन विसरून फिरता स्वप्नांच्या मस्ती
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now