विरल्या केव्हा

अभय जोध्पुरकर, अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे

विरल्या केव्हा हळुवार त्या भावना चुकण्या आधी कळले कसे ना कुणा विरल्या केव्हा हळुवार त्या भावना धसर झाले का ते क्षण गुलाबाचे सारे दिवस भासांचे नी अधिर स्पर्शाचे कारे विझून गेले ते बहर आशेचे स्वप्ने गेली हरवुन का विरल्या केव्हा हळुवार त्या भावना चुकण्या आधी कळले कसे ना कुणा आहे अजूनी जरी हात हाती निसटून गेले काहीतरी का का कोण जाणे अंधारले हे जाणीवांच्या वाटेवरी मृगजळा परि आता संवाद झाले धुमसते मन रिते तरीही सावरेना विरल्या केव्हा हळुवार त्या भावना हो दाटून येते आतून काही गोठून जाते अर्ध्यावरी का का सापडेना शोधूनही जो बंध होता जन्मांतरी हरवले सूर कुठे अलवार सारे उसवली वीण सुटली गाठ केव्हा विरल्या केव्हा हळुवार त्या भावना

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs