Mona Darling

Sonu Nigam, कुणाल गांजावाला, Shreya Ghoshal, सुमन श्रीधर

ला ला ला ला ला ला ला हे हे युट्युब चॅनेल टीव्हीचा खोकडा खल्लापिला साला अवघड जगचा दुखणं पाशे सत्तर लाइक्स त्याला मोशन आणि इमोशनचा बघवत नाही गारा एक्स्प्रेशन ची बोंबाबोंब जगण्याचा पसारा कधी इथं कधी तिथं कधी इथं कधी तिथं अरे इथं तिथं शोधू कुठं मोना मोना मोना मोना मोना डार्लिंग गेली कुठ मोना मोना मोना मोना मोना डार्लिंग गेली कुठ बातम्या बातम्या बातम्या टंटंटंटंतं रस्ते खड्डे स्पीड ब्रेकर्स ढणढणढणढणढण डेलीसोपच्या टीआरपीला गर्दी बघा हार्ड दलिंदर कॉमेडीयचा छनछनछनछन अतिरेकी अमेरिकी चारबाकी झिरोबाकी चारुताकी इंग्लिश भावभावभाव जौद्यकी जौद्यकी असुद्याकी मरुद्याकी चारूसका डांबिस ठाय ठाय ठाय दादागिरी मारामारी हेराफेरी हारा किरी ओंगळ बॊगल वाह वाह वाह मारामारी चिंधीचोरी सॉरी सॉरी देवदारी प्रत्येकाची दिनधडा कधी इथं कधी इथं कधी तिथं कधी तिथं कधी इथं कधी तिथं अरे इथं तिथे शोधू कुठं मोना मोना मोना मोना मोना डार्लिंग गेली कुठं मोना मोना मोना मोना मोना डार्लिंग गेली कुठं ओळखीला स्पर्श नवा लाभला देहभर जणू मोह चेतला रेशीमधे रेशीमधे सलगीत येना जरा अंतरीचा एक ऋतू जागला आज मी तुझा रंग घेतला आता खरी उमलेन मी वेचून घेना मला हा ऋतू माझा तुझा आहे जरा वेगळा हा असा पाऊस जो देई जीवाला झरा आय हॅव सीन हर ओह दि लिटिल प्रीटी एन्जल ओह हार्टब्रोकन फाईंड हर फाईंड हर फॉर मी मोना गायब झाली पारदर्शी झाली कोण जाणे कोना कशी कधी कोणी काशी केली क्वालिटीत भी नाही कौन्टीटीत भी नाही आमची माती आमची माणसं सोडून मोना डार्लिंग गेली वाटत फक्त थोड्या वेळ बोर जाऊंद्या ना बाळासाहेब वो नही तो होगी कोई और जाऊंद्या ना बाळासाहेब हे मोना वी ह्याव नॉट सीन मोना डार्लिंग हे मोना कुठे असेल मोना डार्लिंग हे मोना कुठे असेल मोना डार्लिंग गेली कुठे मोना आ आ आ आ

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store