Dis Char Jhale Man

साधना सरगम

दिस चार झाले मन हो पाखरू होऊन दिस चार झाले मन हो पाखरू होऊन पानपान आर्त आणि पानपान आर्त आणि झाडं बावरून दिस चार झाले मन हो पाखरू होऊन दिस चार झाले मन हो पाखरू होऊन सांजवेळी जेव्हा येई आठव आठव सांजवेळी जेव्हा येई आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काटा सरसरून दिस चार झाले मन हो हो पाखरू होऊन दिस चार झाले मन हो पाखरू होऊन लालालालाला लालालालाला लालालालाला आ नकळत आठवणी जसे विसरले नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनईभरून दिस चार झाले मन हो पाखरू होऊन दिस चार झाले मन हो पाखरू होऊन झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा आता जरी आला इथे ऋतु वसंताचा ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून दिस चार झाले मन हो पाखरू होऊन दिस चार झाले मन हो पाखरू होऊन पानपान आर्त आणि पानपान आर्त आणि झाडं बावरून दिस चार झाले मन हो पाखरू होऊन दिस चार झाले मन पाखरू होऊन

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs