Yei Ho Ekveera Mazhe Mauli Ye

Mohan, संचिता, Sharita, Pramila, अजिता, विवेक, Prtap, रुपाली, Ashwin, संजय

येई हो एकवीरा माझे माऊली ये येई हो एकवीरा माझे माऊली ये दोन्ही कर जोडुनि दोन्ही कर जोडुनि देवी वाट मी पाहे देवी वाट मी पाहे येई हो एकवीरा माझे माऊली ये येई हो एकवीरा माझे माऊली ये आलीया गेलीया अंबे धाडी निरोप आलीया गेलीया अंबे धाडी निरोप कारल्यामध्ये आहे कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ओ माझी एकवीरा माय येई हो एकवीरा माझे माऊली ये येई हो एकवीरा माझे माऊली ये पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली व्याघ्रावरी बैसोनी व्याघ्रावरी बैसोनी देवी एकवीरा आली देवी एकवीरा आली येई हो एकवीरा माझे माऊली ये येई हो एकवीरा माझे माऊली ये एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी एकवीरा देवी नाम तुमचे एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ओ जिभे भावे ओवाळी येई हो एकवीरा माझे माऊली ये येई हो एकवीरा माझे माऊली ये दोन्ही कर जोडुनि दोन्ही कर जोडुनि देवी वाट मी पाहे देवी वाट मी पाहे येई हो एकवीरा माझे माऊली ये येई हो एकवीरा माझे माऊली ये

Written by: NITIN MORAJKARLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs