Punha Pawsalach Sangayache

मिलिंद इंगळे

पुन्हा ढग दाटून येतात पुन्हा आठवणी जाग्या होतात तिचे माझे सारेच पावसाळे माझ्या मनात भिजून जातात पुन्हा पाऊस ओला ओला पुन्हा पाऊस बांधून झुला तिच्या कडचे उरले झोके परत करतो माझे मला पुन्हा पाऊस खूप ऐकतो पुन्हा पाऊस खूप बोलतो त्याच्या माझ्या गप्पामधले तिचे थेम्ब अलगद झेलतो पुन्हा पावसाला सांगतो मी पुन्हा पावसाशी बोलतो मी माझे तिचे आठवण थेम्ब पुन्हा पावसाला मागतो मी पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे कुणाला किती थेंब वाटायचे पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे मऊ कापसाने दरी गोठली मऊ कापसाने दरी गोठली ढगांनी किती खोल उतरायचे ढगांनी किती खोल उतरायचे पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे घराने मला आज समजावले घराने मला आज समजावले भिजूनी घरी रोज परतायचे पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे तुझी आसवे पाझरु लागता तुझी आसवे पाझरु लागता खऱ्या पावसाने कुठे जायचे खऱ्या पावसाने कुठे जायचे पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे कुणाला किती थेंब वाटायचे पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे

Written by: MILIND INGLE, N/A SAUMITRALyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs