Saanjh Jhali Tari

हरिहरन

आ आ आ आ आ आ सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते अशी एकाकी मी एकाकी अशी एकाकी मी एकाकी अशी एकाकी मी माझी मला माझी न मी उरते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते आ आ आ आ आ आ घाई जगण्याची अशी दाटली गर्दी भवती आ आ घाई जगण्याची अशी दाटली गर्दी भवती आ आ आणि रस्‍त्‍यात भर उन्हात तुझा हात सुटला आ आ थकले मी थकले मी थकले मी धावुनी सावलीचा पाठलाग करते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते आ आ आ आ आ आ साद ना पोचली माझी कधी हृदयास तुझ्या आ आ साद ना पोचली माझी कधी हृदयास तुझ्या आ आ मी कितीदा तुझ्या वळणावरी कण्हले होते आ आ ते तुझे दु:ख आता ते तुझे दु:ख आता संध्याकाळी सोबत करते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते आ आ आ आ आ आ धागे तुटले जरी स्वप्‍ने तुझी विणता विणता आ आ धागे तुटले जरी स्वप्‍ने तुझी विणता विणता आ आ ती वीण आजही छातीतली निरगाठ आहे आ आ ही नजर आजही तू नेलेल्या दिवसात भिडते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते अशी एकाकी मी एकाकी अशी एकाकी मी एकाकी अशी एकाकी मी माझी मला माझी न मी उरते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते सांज झाली तरी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs