Bhimai Yaad Tujhi

Sonu Nigam, अन्वर जानी

सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन केवळ दलीतांच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस कारण या दिवशी प्रज्ञा सूर्य कोटी कोटींचा मार्गदाता विद्वत्तेचा मेरुमणी विचारांचा धगधगदा ज्वालामुखी शांत झाला समस्त दलीतांच्या न्याय हक्कासाठी आहोरात्र जागणारा चंदनाच्या चीतेवर शांत झोपी गेला पुन्हा न उठण्यासाठी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन डॉ. आंबेडकरांच परीनिर्वाण ज्यांनी चंदनाच्या चीतेवर भीम पाहिला त्यांनी याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पुर वाहीला कोटी कोटी आसवांचा पुर वाहीला भीमा ही याद तुझी आज हरघडी येते ही भीमा ही याद तुझी आज हरघडी येते ही कोटी कोटी या जीवा कोटी कोटी या जीवा ह्रिदया चीरुन जाते ही भीमा ही याद तुझी आज हरघडी येते ही भीमा ही याद तुझी सहा डिसेंबरची रात्र भयान ती काळी सहा डिसेंबरची रात्र भयान ती काळी दुःखाच्या सागरीदूर दुःखाच्या सागरीदूर लोटुनीया नेते ही कोटी कोटी या जीवा कोटी कोटी या जीवा ह्रिदया चीरुन जाते ही भीमा ही याद तुझी आज हरघडी येते ही भीमा ही याद तुझी माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली स्मृती चरणी तुझीया स्मृती चरणी तुझीया आसवाने न्हाते ही कोटी कोटी या जीवा कोटी कोटी या जीवा ह्रिदया चीरुन जाते ही भीमा ही याद तुझी आज हर घडी येते ही भीमा ही याद तुझी तेजोमय रुप तुझे सुर्याहून प्रखर होते तेजोमय रुप तुझे सुर्याहून प्रखर होते चैत्यभूमी प्रभाकर चैत्यभूमी प्रभाकर साक्षी त्याचे देते ही कोटी कोटी या जीवा कोटी कोटी या जीवा ह्रिदया चीरुन जाते ही भीमा ही याद तुझी आज हर घडी येते ही भीमा ही याद तुझी आज हर घडी येते ही भीमा ही याद तुझी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store